Header Ads Widget

RAJAPUR SANMITRA SAHAKARI PATHASANTHA : मधुकर तोरस्कर राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी


मधुकर तोरस्कर राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी

मुंबई - राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबईच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ सदस्यांमधून पदाधिकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली.  अध्यासी अधिकारी संदीपान मते यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षपदी मधुकर तोरस्कर तर उपाध्यक्षपदी परशुराम परवडे यांची बिनविरोध निवड झाली.ही निवड 16 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली.


यावेळी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रत्नाकर रायकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर वारीक, व्यवस्थापक मनोज पुजारी, संचालक सोनू ठुकरूल, गजानन दाभोळकर, विजय भारती, जयवंत नाचणेकर, दिलीप पावणाक, सुधाकर गावडे, सुरेश साबळे, परशुराम परवडे, वामन कोकरे, दयानंद पवार, वैष्णवी भोवड,प्रेरणा आरेकर आणि योगेश नेमण उपस्थित होते.

अवश्य भेट द्या आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला

आडिवरे टाइम्स फेसबुक पेज

न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल

Post a Comment

0 Comments