jaitapurcha raja : जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे समूहनृत्य कार्यक्रम
राजापूर - राजापूर तालुक्यातील जैतापूरचा राजा सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ आयोजित समूहनृत्य कार्यक्रम नाटे हायस्कूल येथे नाटेचे सरपंच संदीप बांधकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
गाणी ऐकून पैसे मिळतात ?...मग अवश्य भेट द्या
या कार्यक्रमाला नाटे सरपंच संदीप बांधकर, नाटे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत, प्राचार्य जाधव, मंडळाचे सल्लागार गिरीश करगुटकर, अध्यक्ष राकेश दांडेकर,सचिव सुनील करगुटकर, पत्रकार आणि सदस्य राजन लाड़, श्रीकृष्ण राऊत, प्रकाश नार्वेकर, माजी उपसरपंच तथा सदस्य प्रसाद मांजरेकर, रेशम लाड, प्रियांका नार्वेकर, शोभा लाड, सई जोशी आदींसह नाटे आणि जैतापूर हायस्कूलचे शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमात जैतापूर आणि नाटे हायस्कूलच्या विद्यार्थिनीनी समूहनृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण आणि राजन लाड यांनी केले.
0 Comments