ratnagiri : सत्यशोधक पद्धतीने उत्तरकार्य
रत्नागिरी - गेल्या काही वर्षांपासून उत्तरकार्य करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहेत. अनेकांनी सत्यशोधन पद्धतीने उत्तरकार्य करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मावळंगेमध्ये निसर्गवासी लक्ष्मी गंगाराम थुळ यांचे उत्तरकार्य सत्यशोधक पद्धतीने करण्यात आले. हे उत्तरकार्य काका जोशी यांच्या पुढाकाराने करण्यात आले. सत्यशोधक पद्धतीने उत्तरकार्य करण्यास थुळ कुटुंबीयांनीही पुढाकार घेतला.
https://6square.page.link/NRqF
0 Comments