Header Ads Widget

uddhav thackeray : विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात


विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

- संदीप शेमणकर

नालासोपारा - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिर्डीनगर,आचोळे शाखा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख कुशल बोस यांच्या आयोजनात नुकताच विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अवश्य भेट द्या - भारी सूट, करा लयलूट

हा विद्यार्थी सोहळा बी. एन. मेमोरियल शाळा, शिर्डी नगर येथे विभागातील  दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन करण्याता आला. या गुणगौरव समारंभात विभागातील २३५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्तुत्य उपक्रमास जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, तालुकाप्रमुख स्वप्नील बांदेकर, शहरप्रमुख प्रदीप सावंत, युवा उप जिल्हाधिकारी रोहन चव्हाण, शहरसंघटक रुचिता विश्वासराव, विभागप्रमुख प्रमोद खान, विभागप्रमुख जितेंद्र हजारे, उपविभागप्रमुख चिमण सोळंकी, शाखाप्रमुख तेजस शिंदे उपस्थित होते.

जाहिरात - अभिज्ञान अकादमी

शाखा प्रमुख धनाजी पाटील, शाखा प्रमुख यादव, म. आ. उपशहर संघटक. माधुरी शेटे, उपशहर संघटक शिल्पा वालकर्, विभाग संघटक अपर्णा बंबार्डे, विभाग संघटक स्नेहा पावसकर, शाखा संघटक मयूरी दिवेकर, युवासेना उपविधानसभा समन्व्यक कृष्णा परब, उपशाखाप्रमुख संजय  बामणे, उपशाखा प्रमुख संजय शेडेकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

या उपक्रमात शिर्डीनगर - वाघोबानगर परिसरातील नागरिक आणि विध्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments