48 मतदारसंघांतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
1 नंदुरबार - गोवाल पाडवी
2 धुळे- शोभा बच्छाव
3 जळगाव - स्मिता वाघ
4 रावेर - रक्षा खडसे
5 बुलडाणा - प्रतापराव जाधव
6 अकोला - अनुप धोत्रे
7 अमरावती - बळवंत वानखेडे
8 वर्धा - अमर काळे
9 रामटेक- श्यामकुमार बर्वे
10 नागपूर- नितीन गडकरी
11 भंडारा-गोंदिया - डॉ. प्रशांत पडोळे
12 गडचिरोली-चिमूर - डॉ. नामदेव किरसान
13 चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर
14 यवतमाळ - वाशिम डॉ. प्रशांत पडोळे
15 हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
16 नांदेड - वसंतराव चव्हाण
17 परभणी - संजय जाधव
18 जालना - कल्याणराव काळे
19 औरंगाबाद-संदीपान भुमरे
20 दिंडोरी-भास्करराव भगरे
21 नाशिक - राजाभाई वाजे
22 पालघर - हेमंत सावरा
23 भिवंडी-सुरेश म्हात्रे
24 कल्याण-श्रीकांत शिंदे
25 ठाणे -नरेश मस्के
26 मुंबई उत्तर -पीयूष गोयल
27 मुंबई - उत्तर पश्चिम -रवींद्र वायकर
28 मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) - संजय दिना पाटील
29 मुंबई उत्तर मध्य - वर्षा गायकवाड
30 मुंबई दक्षिण मध्य-अनिल देसाई
31 दक्षिण मुंबई-अरविंद सावंत
32 रायगड-सुनील तटकरे
33 मावळ- श्रीरंग बारणे
34 पुणे-मुरलीधर मोहोळ
35 बारामती-सुप्रिया सुळे
36 शिरुर-डॉ. अमोल कोल्हे
37 अहमदनगर-निलेश लंके
38 शिर्डी-भाऊसाहेब वाघचौरे
39 बीड-बजरंग सोनावणे
40 धाराशिव-ओमराजे निंबाळकर
41 लातूर-शिवाजीराव काळगे
42 सोलापूर-प्रणिती शिंदे
43 माढा - धैर्यशील मोहिते पाटील
44 सांगली-विशाल पाटील
45 सातारा-उदयनराजे भोसले
46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग-नारायण राणे
47 कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती
48 हातकणंगले - धैर्यशील माने
0 Comments