INDIA HEADLINES TODAY : देशभरातील घडामोडी
- विजय ऐतिहासिक, तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचार समूळ नष्ट करणार - मोदी
- भाजपाचा पुन्हा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा
- सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीचा प्रयत्न, आज दिल्लीत बैठक
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीतून विजय
- राहुल गांधी वायनाडसह रायबरेतीलूनही विजयी
- नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू ठरले किंगमेकर
- महाराष्ट्रात महायुतीला धक्का, महाविकास आघाडीला फायदा
- महाराष्ट्रात काँग्रेस सरस, पवार-ठाकरेंच्या सोबतीने जिंकल्या सर्वाधिक जागा
- काँग्रेस-उद्धव-शरद पवारांकडे ३० जागा, तर भाजपा-शिंदे-अजित पवारांना १७ जागा
- आम्ही जीवाभावाने लढलो - शरद पवार
- जनतेने धडा शिकवला - नाना पटोले
- महाराष्ट्रात भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव
- मुख्यमंत्री शिंदेंनी राखला गड, अजित पवार मात्र चितपट
- अटीतटीच्या लढतीत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्ज्वल निकम पराभूत
- चुरशीच्या लढतीत रवींद्र वायकर विजयी, अमोल कीर्तिकरांचा पराभव
- उत्तर प्रदेशात भाजपाची पिछेहाट, सपाची सरशी
- दिल्लीत आपसह काँग्रेसला व्हाईटवॉश
- बीडमध्ये भाजपाचा गड पडला, पंकजा मुंडे पराभूत, बजरंग सोनावणेंची बाजी
- ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय, राजन विचारेंना पराभवाचा धक्का
- दक्षिण मुंबईचा गड ठाकरेंच्या शिवसेनेने राखला, अरविंद सावंत विजयी, यामिनी जाधव पराभूत
- मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा डंका, संजय दिना पाटील, अरविंद सावंत, अनिल देसाईंचा विजय
- रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विजयी, ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत पराभूत
- रायगडमध्ये अनंत गीतेंना धक्का, महायुतीचे सुनील तटकरे विजयी
- संविधान बदलाच्या अपप्रचाराला जनता बळी पडली-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- उमेदवार घोषित करण्यास विलंब झाल्याचाही परिणाम-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- श्रीकांत शिंदे यांनी साधली विजयाची हॅट्ट्रिक
- पालघरमध्ये भाजपाचे पुन्हा वर्चस्व, हेमंत सावरा विजयी, महायुतीच्या भारती कामडी पराभूत
- भिवंडीत महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे विजयी, कपिल पाटील यांना नाराजी भोवली
- निवडणूक निकालाचा शेअर मार्केटवर परिणाम, गुंतवणूूकदारांचे ३१ लाख कोटींचे नुकसान
- पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा जलवा, भाजपाची रणनीती फ्लॉप
- महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर स्वत:च 'वंचित', मतदारांनी वंचितला नाकारले
- आशिष शेलार आता राजकारण सोडणार का? सोशल मीडियावर रंगली चर्चा
- मिशन वर्ल्ड कप आजपासून, भारताचे आयर्लंडविरुद्ध विजयी सलामीचे लक्ष्य
- अफगाणिस्तानचा मोठा विजय, युगांडावर मात, फारुकीचे ५ बळी
- इंग्लंड-स्कॉटलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय
- बुद्धिबळ स्पर्धा - प्रज्ञानानंदने विश्वविजेत्या लिरेनला नमवले
0 Comments