deepak nagale : विकासकामांचा आढावा
आडिवरे - आडिवरे - बेनगी मुख्य रस्त्यापासून पावणाकवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन शिंदेंच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी दिले होते. दीपक नागले यांनी या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवाल होता. त्यानुसार आता ग्रामपंचायत कोंडसर बुद्रूक बेनगी मुख्य रस्ता ते पावणाकवाडीमध्ये जाणाऱ्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
बेनगी मुख्य रस्ता ते पावणाकवाडी या रस्त्याचे काम उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निधीतून करण्यात येणार आहे.
0 Comments