Header Ads Widget

DEEPAK NAGALE RATNAGIRI : निवेदन दिले, दणका देणार?

DEEPAK NAGALE RATNAGIRI : निवेदन दिले, दणका देणार?

शिंदेंच्या शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दीपक नागले यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. राजापुरात तालुक्यात सतत विजेचा खेळखंडोबा सुरू असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. त्याचीही काही क्षणचित्रं








Post a Comment

0 Comments