![]() |
शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग जोरात
राजापूर - शिवसेनेच्या फुटीनंतर राजापुरातील अनेक शिवसैनिकांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अनेक मंडळं, अनेक ग्रामपंचायत सदस्यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंद्रुल ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि ग्रामस्थांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राजापूर तालुकाप्रमुख दीपक नागलेही उपस्थित होते.


0 Comments