Header Ads Widget

HEADLINES TODAY



HEADLINES TODAY

  • महाराष्ट्राचा बारावीचा  निकाल 93.37 टक्के, कोकण सरस, मुलींची बाजी
  • छत्रपती संभाजीनगरची तनिषा बोरामणीकर राज्यात पहिली, 100 टक्के गुण
  • पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 22 मेपासून प्रवेश प्रक्रिया, 26 जूनला पहिली यादी
  • पोर्शे अपघातप्ररणी बिल्डर अग्रवालला अखेर अटक
  • 39 फ्लेमिंगोंच्या थव्याची विमानाला थडक, मुंबईच्या आकाशात घेतला अखेरचा श्वास
  • घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या तापासासाठी एसआयटी
  • काँग्रेस आणि भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणं आखली-मायावती
  • देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी यंदाची निवडणूक महत्त्वाची-अखिलेश यादव
  • महिलांची काळजी करणारे सरकार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • इंडिया आघाडीच्या बाजून छुपी लाट - मल्लिकार्जुन खरगे
  • मविआला चांगल्या जागा मिळतील - गजानन कीर्तिकर
  • आयपीएल - कोलकाताची अंतिम फेरीत धडक

Post a Comment

0 Comments