HEADLIENS TODAY : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी
HEADLIENS TODAY : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी
- मुंबईतील धारावीत अग्नितांडव, पाच जण जखमी
- राजकोटमध्ये मॉलला लागलेल्या आगीनंतर मुंबईतील मॉल्सची झाडाझडती
- दहावीचा निकाल वाढला, ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
- लातूरमधील जुळ्या भावांना १०० टक्के मार्क
- मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमात नाही - दीपक केसरकर
- ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले बाळाच्या रक्ताचे नमुने
- डॉ. अजय तावरे आणि डॉ, श्रीहरी हाळनोर यांना अटक
- आमदार सुनील टिंगरेंनी केली होती डॉ. अजय तावरेंची शिफारस
- वैद्यकीय शिक्षण विभागाची समिती करणार चौकशी
- होर्डिंगबाबत ठोस धोरण आखा - न्यायालयाचे सिडकोला निर्देश
- कोस्टल रोडच्या बोगद्यातून पाणी झिरपल्याने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार मान्सूनपू्र्व आढावा बैठक
- खुशखबर, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस
- पदवीधर, शिक्षक मतदारस नोंदणीची मुदत आज संपणार
- कोकण पदवीधरसाठी मनसेकडून उमेदवारी जाहीर
- निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह
- विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच
- शरद पवारांचे 'ते' विधान खोटं - अजित पवार
- 4 जूननंतर मल्लिकार्जुन खरगेंची नोकरी जाणार - अमित शाह
- १० वर्षांत भाजप जगातील सर्वात श्रीमंत पक्ष कसा झाला?- प्रियंका गांधी
- इंडिया बैठकीला तृणमूलचा नकार
- महाराष्ट्र, हरियाणाने वाढवली भाजपाची चिंता, दिवाळीपूर्वी तीन राज्यांत विधानसभा निवडणुका
- तब्येत खराब, जामिनाची मुदत वाढवा - अरविंद केजरीवाल
- प्रज्ज्वल रेवण्णा एसआयटीपुढे उपस्थित राहणार, व्हिडीओ शेअरकरत दिली माहिती
- नवी मुंबईसह खारघर, कामोठेत आज पाणी बंद
- रेमल चक्रीवादळाचा तडाखा, १० ठार, शेकडो घरांचं नुकसान
- राफेल नदालचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात
0 Comments