Header Ads Widget

kasheli : स्वच्छ सुंदर कशेळीसाठी स्वच्छता मोहीम


kasheli : स्वच्छ, सुंदर कशेळीसाठी स्वच्छता मोहीम

मनाली डुकळे

कशेळी - कोकणातील प्रसिद्ध सूर्यमंदिर आणि आकर्षक असा सागरी किनारा आणि सर्वांना साद घालणारा कशेळी देवघळी बीच त्याचबरोबर कशेळी बांध ही कशेळी गावाची काही वैशिष्ट्ये आहेत. हाच कशेळी गाव सुंदर आणि स्वच्छ राहावा यासाठी स्वच्छता मोहीम राबण्यात आली. 



सुंदर आणि स्वच्छ कशेळीसाठी ग्रामपंचयात कशेळीने पुढाकार घेतला. कशेळीत राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांनीही सहभाग घेतला. त्यामुळे आजूबाजूचा परिसर स्वच्छ झाला. 


यापुढेही कशेळीत स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.  





Post a Comment

0 Comments