udya samant : नियुक्ती झाली, भेट घेतली
आडिवरे - शिंदेंच्या शिवसेनेचे राजापूर तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्या कार्याची आणि मेहनतीची दखल घेत त्यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी पुढाकार घेतला.
जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर दीपक नागले यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
0 Comments