Header Ads Widget

uddhav thackeray : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर


uddhav thackeray : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

 - संदीप शेमणकर

नालासोपारा - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १४ जुलै २०२४ रोजी शिवसेना शाखा अमी पार्क, पांचाळनगर, लोढानगर नालासोपारा तसेच प्लॅटिनम हॉस्पिटल वसई यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

शिबिरातील उपस्थिती

  पंकज देशमुख -जिल्हा प्रमुख, प्रवीण म्हाप्रळकर -उपजिल्हा प्रमुख, स्वप्निल बांदेकर - तालुका प्रमुख, उदय जाधव - विरार शहर प्रमुख, प्रणव खामकर - उपशहर प्रमुख, सुनील गायकवाड - वंचित बहुजन आघाडी, प्रकाश जाधव- वंचित बहुजन आघाडी मान्यवर यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर संपन्न झाले. 

नक्की पाहा आणि ऑर्डर करा

आरोग्य शिबिरासाठी योगदान

कृष्णा सावंत,  कृष्णा बावकर, सुनील शिवगण, स्वामीनाथ कांबळे, प्रकाश खोत, प्रदीप हळदे, अरुण खेडेकर, पांडुरंग चौधरी, राजेश सागवेकर, किशोर पालांडे, उमेश नेरुरकर, दत्ताराम साटम, श्रीकृष्ण साटम, चंद्रकांत वेंगुर्लेकर, प्रकाश खेराडे आदावडे, राकेश खुमान, निखिल वळवी.

युवासेना 

अनंत घाडीगांवकर, संकेत घोरपडे, अजित यादव, आयुष आदवडे, महिला आघाडी,  अंकिता अरुंदेकर, सुप्रिया पाठारे, नम्रता पांचाळ, अवंतिका सोनसुरकर, स्नेहल नांदगावकर, सोनाली परब


Post a Comment

0 Comments