- नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण
- नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड
- नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ
- पंडित नेहरूंच्या विक्रमाशी होणार बरोबरी
- १८व्या लोकसभेत मोठी नवी ऊर्जा - मोदी
- तूर्तास राजीनामा नको, शपथविधीनंतर चर्चा करू
- गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला
- नीट निकालाची सीबीआय चौकशी करा
- वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी, विद्यार्थी-पालकही आक्रमक
- खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सात सदनिकांची जप्ती रद्द
- लोको पायल सुरेखा यादव यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
- महायुतीसमोर आव्हानांची मालिका, विस्तारापासून अनेक निर्णय होणार
- राज्याच्या मंत्रिमंडळात नवे चेहरे, महामंडळांवरील नियुक्त्यांची शक्यता
- मोठा भाऊवरून नाना पटोलेंना पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्या
- महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याआधीच काँग्रेस सावध
- विधानसभा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य
- राणे बंधूंचा गैरसमज दूर करणार - उदय सामंत
- पवई दगडफेकप्रकरणी ५७ जणांना अटक
- होर्डिंगबाबत पालिका सजग, पावसाळ्यापूर्वी होणार डागडुजी, वॉर्ड अधिकाऱ्यांना सूचना
- ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद - नरेंद्र मोदी
- अरविंद केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीची विरोध
- 30 हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा हवेतच, घोषणा २१,६७८ जागांची, भरती ११,०८५ जागांची
- पंढरपुरात एका रात्रीत तब्बल ११० मिमी पाऊस
- सलग आठव्यांदा रेपोरेटमध्ये कोणताही बदल नाही
- ईएमआय आणि व्याजदर वाढणार नाही
- इस्रायलचा गाझावर हल्ला, हल्ल्यात १८ जण ठार
- स्टारलाईनर अंतराळ स्थानकाशी यशस्वीरीत्या जोडले
- अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बूच विल्मोर यांचे मोठे यश
- नवख्या अमेरिकेकडून बलाढ्य पाकिस्तानचा पराभव, पाकमध्ये शोक
- अमेरिकेतही किंगमेकर ठरला नितीश कुमार
- पाकसाठी बाद फेरी गाठणे कठीण - अक्रम
- भावनांवर नियंत्रण राखू, भारताविरुद्ध लढतीवर फोकस - मोनांक पटेल
- कॅनडाचा आर्यलंडवर १२ धावांनी विजय, हेलिगर-गॉर्डनचे प्रत्येकी २ बळी
- आज नेदरलँड्सविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या रंगणार सामना
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
.png)

0 Comments