TOP STORIES IN MAHARASHTRA : महाराष्ट्रातील घटना
TOP STORIES IN MAHARASHTRA : महाराष्ट्रातील घटना
- लोकशाही निवडणुकीचा प्रचार थांबला
- ७६ दिवस सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा थांबला
- सातव्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान
- प्रचार थांबताच पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला
- पंतप्रधान मोदींचे रॉक मेमोरियलमध्ये ध्यान सुरू
- पंतप्रधान मोदींचे १ जूनपर्यंत सुरू राहणार ध्यान
- ज्याचे जास्त उमेदवार निवडून येतील त्याचा पंतप्रधान - जयराज रमेश
- मध्य रेल्वेवर विविध कामांसाठी जम्बो ब्लॉक-१६१ लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे हाल
- प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्टची धाव, अतिरिक्त गाड्या सोडणार
- ठाणेकरांच्या मदतीसाठी एसटी धावणार, 50 गाड्या धावणार
- छाटा राजनला आणखी एका शिक्षेसाठी जन्मठेप
- जम्मूत बस कोसळून २२ प्रवासी ठार
- पुणे पोर्शे अपघातप्रकरणी नवा खुलासा - रक्त आरोपीच्या आईचे नसल्याचे स्पष्ट
- एमपीएससीची पूर्वपरीक्षा आता २१ जुलैला होणार
- एमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला
- रासायनिक कारखाने हलवल्यानंतर त्या ठिकाणी इमारती उभारू नका - डोंबिवलीतील २७ गाव संघर्ष समितीची मागणी
- साताऱ्यात नवीन महाबळेश्वरची निर्मिती, आचारसंहिता संपताच प्रारुप विकास योजनेला होणार सुरुवात
- पश्चिम बंगालमध्ये रेमेल चक्रीवादळाचा तडाखा, सर्वत्र पाणीच पाणी
- अखेर मान्सूनची केरळात धडक, पुढील आठवड्यात महाराष्ट्रात होणार दाखल
- जगातील पहिला थ्रीडी प्रिंटेड इंजिन अग्निबाणाची झेप
0 Comments