HEADLINES TODAY : काय घडलं?
HEADLINES TODAY : काय घडलं?
- अनधिकृत होर्डिंग उभारल्यास गुन्हा दाखल होणार - मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश
- डोंबिवली स्फोटाप्रकरणी मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी
- बुथनिहाय मतदानाच्या माहितीची सक्ती नाही-सुप्रीम कोर्ट
- पुणे पोर्शे अपघातप्रकरणी निरीक्षकासह दोन पोलीस निलंबित
- सहाव्या टप्प्यासाठी आज 58 जागांसाठी मतदान
- पावसाळ्यासाठी रेल्वे सज्ज, मान्सूनपूर्व कामांना वेग
- उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
- धरणांनी गाठला तळ, राज्यातील जलायशांमध्ये 23.63 टक्केच साठा
- मालाड ते बोरिवलीतील काही भागांमध्ये पाणीबाणी
- दुष्कळाबाबत राज्य सरकार उदासीन - शरद पवार
- दरडींच्या छायेखालील रहिवाशांना स्थलांतराचे आदेश
- शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक 26 जूनला
- प्रवेशपूर्व नोंदणी आजपासून, 13 जूनला पहिली गुणवत्ता यादी लागणार
- शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश केल्याने उलटसुलट चर्चा
- मनुस्मतीवरून काँग्रेस आग्रमक, खपवून घेणार नाही - नाना पटोले
- सरकारची आणि राज्यकर्त्यांची मानसिकता लक्षात येते - शरद पवार
- मनुुस्मृतीसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांसी चर्चा करणार - रामदास आठवले
- दंगली घडवण्यासाठी ईश्वर दूत पाठवतो का?- ममता बॅनर्जी
- इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल - जयराम रमेश
- इंडिया आघाडी आरक्षण संपवणार - जे. पी. नड्डा
- गुगल करणार फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक
- आपचे विशेष कार्यअधिकारी बिभवकुमार यांना न्यायालयीन कोठडी
- टेबलटेनिस - सिंधू उपांत्य फेरीत, अश्मिताचे आव्हान संपुष्टात
- भारत तिरंदाजीत फायनलमध्ये, ज्योती-प्रियांशला जेतेपदाची संधी
- हॉकी स्पर्धा - बेल्जियमपुढे भारत निष्प्रभ
- बंगालमध्ये उद्य धडकणार रेमल, चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी
0 Comments