Header Ads Widget

कशेळी चषक धाऊलवल्लीने पटकावला


कशेळी चषक धाऊलवल्लीने पटकावला

कशेळी - राजापूर तालुक्यातील कशेळी  गावातील साई प्रतिष्ठान (कशेळी) दुर्गवाडीने यंदाही भव्य क्रिकेट स्पर्धाचं आयोजन केलं होतं. यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. कशेळीत आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेत धाऊलवल्लीतील आंबेलकरवाडीने दर्जेदार कामगिरी करत प्रथम पारितोषिकाचा चषक पटकावला तर मोगरे-थारळीवाडीला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. 

स्पर्धा २०२४ पर्व दुसरे 

विजयी संघ - आंबेलकर वाडी ( धाऊलवल्ली )

उपविजेता - थारळीवाडी ( मोगरे)

मालिकावीर -  किरण अय्यर

उत्कृष्ठ फलंदाज - ओमकार थारळी

उत्कृष्ट गोलंदाज -  नीरज आंबेरकर

या भव्य क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य करणाऱ्यांची नावे - 

दीपक हळदणकर,दीपक नागले, दिलीप फोडकर, प्रकाश डुकले, जितेंद्र पाटील, अनंत फणसे, कुमार कियांश भुवड, सचिन पाटील, नितीन पवार, महेश भोसले, महेश तांबे, सुधीर तांबे, वैभव तांबे, कुलदीप तांबे, जयवंत तांबे, गोकुळ भोसले, भास्कर तांबे, सर्व दुर्गवाडी ग्रामस्थ आणि कातलेश्वर क्रिकेट संघ, साऊंड - मनोज भोसले आणि इतर मित्रपरिवार आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भव्य क्रिकेट स्पर्धा पार पडली झाली.

Post a Comment

0 Comments