श्री आई महाकालीची पालखी
आडिवरे - आडिवरे येथील श्री महाकाली मातेची किर्ती देशभरात आहे. आडिवरे म्हटले की श्री महाकाली आणि श्री महाकाली म्हटलं की आडिवरे असेच सर्वांच्या ओठावर येते.
आज दिनांक १६ / ५ / २०२४ रोजी श्री महाकाली आई देवीची पालखी नाटे येतील तळ्यावर भेटीसाठी आली होती.
0 Comments