Header Ads Widget

बँकेत भरती, नोकरीची संधी




बँकेत भरती, नोकरीची संधी

मुंबई - सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरू करण्यात आलीय. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सल्लागार पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीच्या  सूचना जाहीर करण्यात आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सल्लागार पदांनुसार ही भरती प्रक्रिया होणार. त्यामुळे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. जे उमेदवार किंवा इच्छुक आहेत त्यांना 31 मे 2024 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. ही भरती प्रक्रिया 15 मेपासून सुरू करण्यात आली आहे. तेव्हा या संधीचा फायदा उचला. 

लिंक – https://www.centralbankofindia.co.in/sites/default/files/Empanelment-of-Retired-Officers-of-Central-Bank-of-India-for-engagement-as-an-advisor-in-Regional-Offices-Zonal-Offices-and-various-department-in-Centra.pdf

असा करा अर्ज

ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी प्रथम अर्जाची प्रिंट काढावी आणि तो ऑफलाईन पद्धतीने सबमिट करावा. त्यानंतर महाव्यवस्थापक, एचसीएम विभाग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, १७वा मजला, मध्यवर्ती कार्यालय, नरिमन पॉईंट, मुंबई ४000२१ या पत्त्यावर पाठवावा


Post a Comment

0 Comments