radhika merchant haldi ceremony : अंबानींची सून... ना मोतीयों के हार...फिर भी....
ना हिरे, ना मोती…; अंबानींच्या होणाऱ्या सुनबाईंनी हळदी समारंभासाठी खास फुलांनी सजलेल्या सुंदर अशा ड्रेसची निवड केली होती.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. |
येत्या १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत. |
नुकताच अंबानींच्या राहत्या घरी या जोडप्याचा मेहंदी व हळदी समारंभ पार पडला. |
हळदी समारंभासाठी अंबानींच्या होणाऱ्या सुनेने खास लूक केला होता. |
राधिकाच्या या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. |
अंबानींच्या होणाऱ्या सुनबाईंनी हळदी समारंभासाठी खास फुलांनी सजलेल्या सुंदर अशा ड्रेसची निवड केली होती. |
राधिकाच्या या ड्रेसची ओढणी तगर व झेंडूच्या फुलांनी सजवली होती. |
फुलांनी सजलेल्या या पिवळ्या ड्रेसमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती. |
याशिवाय या ड्रेसवर शोभतील असे फुलांचे सुंदर दागिने राधिकाने घातले होते. ( फोटो सौजन्य : @rheakapoor @shereenlovebug and @sanyakapoor ) source - www.loksatta.com |
0 Comments