HEADLINES TODAY : महत्त्वाच्या घडामोडी
HEADLINES TODAY : महत्त्वाच्या घडामोडी
- डोंबिवली एमआयडीसीत अग्नितांडव, ७ मृत्युमुखी, ६० जखमी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मदतीची घोषणा
- डोंबिवलीतील स्फोटाने रोहिणी कदमचं स्वप्न भंगलं
- कारखान्यांची सुरक्षा मार्गदर्शक तत्वे कागदावरच
- अकोल्यात बुडणाऱ्यांचा शोध घेणारे ६ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले
- मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवणार नाही- मुख्यमंत्री शिंदे
- खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका
- पाकची ताकद पाहायला गेलो होतो-पंतप्रधान मोदी
- आयोग सत्ताधारी पक्षाकडे झुकणे म्हणजे लोकशाही धोक्यात - अभिषेक मनु सिंघवी
- काँग्रेसला 40 जागा मिळणंही अवघड - अमित शाह
- अग्निवीरवर बोल नका असं म्हणणं चुकीचं- पी. चिदंबरम
- पुणे पोर्शे अपघात प्रकरण-आरोपीच्या बापाची पोलिसांकडून झडती
- लोकसभा निवडणुकीपूर्वीच शेअर बाजाराची उच्चांकी झेप
- तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार, नागरिकांकडून मागविल्या सूचना
- इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
- शेपू 50 रुपये तर कोथिंबीर 35 रुपये जुडी
- दुसरा क्वालिफायर सामना आज- हैदराबाद विरुद्ध राजस्थानमध्ये रंगणार सामना
- आत्मसन्मासाठी खेळलो आणि जिंकत गेलो - विराट कोहली
- बॅडमिंटन - सिम यू जिनला नमवून सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
0 Comments