Header Ads Widget

माजी विद्यार्थ्यांनी जपलं नातं, शाळेला केली मदत


माजी विद्यार्थ्यांनी जपलं नातं, शाळेला केली मदत

रत्नागिरी  -  देवरुख माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाने या प्रशालेच्या सन २००३ ला दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या इमारत नूतनीकरण कामाला ४५ हजार ५०० रुपयांची देणगी दिली. यावेळी देवीदास कुळये आणि दीपक केसरकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते .

भावी काळात उर्वरित सहकाऱ्यांकडून जास्तीत जास्त रक्कम गोळा करून देण्याचा विश्वास माजी विद्यार्थी  प्रतिनिधींनी व्यक्त केला. अध्यक्ष अशोक सप्रे यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला . मुख्याध्यापक चोरमाले सर यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments