Header Ads Widget

शिल्पकार आपटेचा नीचपणा : शिवरायांच्या शिल्पावर दाखवला वार

फोटो सौजन्य  - सोशल मीडिया



शिल्पकार आपटेचा नीचपणा : शिवरायांच्या शिल्पावर दाखवला वार

पंतांची वळवळ थांबत नाही. कारण प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी अफझलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याने छत्रपतींच्या कपाळावर वार केला होता.

कृष्णा कुलकर्णी ब्राह्मण होता. केवळ जातभाई आहे म्हणून त्याच्या नीच कृतीला महान व अजरामर ठरवण्यासाठी जयदीप आपटे याने शिल्पामध्ये महाराजांच्या कपाळावर वार दाखवला आहे. हा तोच पुतळा आहे जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभा होता.

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

आपटेच्या जातभाई इतिहासकारांनी शिवचरित्रात असाच उच्छाद घातला आहे. इतिहासात काल्पनिक पात्र घुसडून चारित्र्यसंपन्न शंभुराजांना व्यसनी आणि बदफैली दाखवले, जेम्स लेनला खोटी माहिती पुरवून माँसाहेब जिजाऊंची बदनामी केली, दादोजी कोंडदेव या सेवकाला (चाकराला) शिवरायांचा गुरू ठरवले असे अनेक संदर्भ आहेत. तीन फुटांची मूर्ती बनवणाऱ्या अल्पअनुभवी आपटेला २८ फुटांच्या पुतळ्याचे काम कसे मिळाले, याचा शोध घेतला तर आपटेंसारख्या अनेक वृत्ती समोर येतील.

कृष्णा कुलकर्णी याने कपाळावर वार करताच दुसऱ्या क्षणाला शिवरायांनी त्याचे मुंडके धडावेगळे केले होते. त्याच न्यायाने जयदीप आपटेसारखी नीच वृत्ती सुद्धा गोल फिरवून आपटल्या पाहिजे.

माणूस म्हणून आम्ही नेहमी समजून घेतो परंतु ह्या अवलादी सुधारणार नाहीत. जागे व्हा...

सौजन्य  - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments