HEADLINES TODAY ! महाराष्ट्रात काय घडलं?
HEADLINES TODAY ! महाराष्ट्रात काय घडलं?
- पाचव्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या, सोमवारी मतदान
- ठाकरेंच्या शिवसेनेच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे दिसतात-शिंदे
- मुंबईतील सर्वा जागा आघाडीच जिंकणार - आदित्य ठाकरे
- केंद्रात पुन्हा मोदीच येतील - योगी आदित्यनाथ
- मविआ राज्यात 46 जागा जिंकणार - मल्लिकार्जुन खरगे
- भाजप आता सक्षम, सर्व निर्णय स्वबळावर- जे. पी. नड्डा
- केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत
- भाजप कार्यालयावर धडक देणार - अरविंद केजरीवाल
- भाजप आरएसएसला संपवायला निघालाय- उद्धव ठाकरे
- मुलुंडमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा
- काँग्रेसकडून मुस्लीम समाजाची दिशाभूल - योगी आदित्यनाथ
- उद्योजकांशी संबंधांवर मोदी उत्तर देऊ शकणार नाहीत- राहुल गांधी
- हरियाणात बसला आग, 9 जणांवर काळाचा घाला
- मान्सून आज अंदमानात तर 31 मे रोजी केरळात धडकणार
- आचारसंहिता भंग केल्याबद्दल हार्दिक पांड्याला 30 लाखांचा दंड
- यंदा धो धो पाऊस बरसणार असल्याचे संकेत
0 Comments