रत्नागिरी पेठकिल्ला येथील तरुणांनी पकडलं इंजिन
रत्नागिरी - मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रभावित होऊन रत्नागिरी पेठकिल्ला येथील अनेक तरुणांनी रत्नागिरी तालुका मनसे कार्यालयात येऊन पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशा वेळी रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, तालुका सचिव अॅडव्होकेट अभिलाष पिळणकर, तालुका उपाध्यक्ष सौरभ पाटील, विभाग अध्यक्ष अखिल शाहू, सोम पिळणकर उपस्थित होते. तसेच सचिन कळंबटे, तेजस नागवेकर, अवधूत पिळणकर, संजय पाटील, ओमसाई गोलठकर, सर्वेश मोहिते, विजय कळंबटे जगदीश चव्हाण, प्रीतम सुर्वे, मयूरेश नागवेकर, कुणाल भाटकर, यश नागवेकर, सुयोग चव्हाण या तरुणांनी मनसेत पक्षप्रवेश केला.
जाहिरात- अभिज्ञान अकादमी |
0 Comments